
विशेष सूचना
नवीन नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व वधुवर व त्यांच्या पालकांनी नाव नोंदणी थेट अँड्रॉइड अँप्लिकेशन वरून करावी किंवा संकल्प वधुवर सूचक केंद्र येथून नाव नोंदणी करून घ्यावी
अँड्रॉइड अँप्लिकेशन कसे वापरावे याबद्दल माहिती
१ ) सर्व प्रथम ज्या इच्छुक वधुवर किंवा पालकांनी अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड केले नसेल त्यांनी Google Play Store वरून अँप्लिकेशन डाउनलोड करावे .
जर आपण पहिलेच अँप्लिकेशन डाउनलोड केले असेल तर जुने अँप्लिकेशन Uninstall करावे आणि नवीन अँड्रॉइड अँप्लिकेशन Install करावे .
२) गूगल प्ले स्टोर वर Sankalp Buddhist Matrimony नावाचे अँप्लिकेशन उपलब्ध आहे ते डाउनलोड करावे किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे
https://play.google.com/store/apps/details?id=com.sankalpbuddhist&hl=en
३) आपणास आलेला टेक्स्ट मेसेज मधील यूजर नेम पासवर्ड वापरून आपले अकाउंट लॉगिन करावे, आणि जर लॉगिन होत नसेल तर संकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क करावा.
४) जर आपणास दोन वेळा यूजर नेम आणि पासवर्ड आला असेल तर जो पासवर्ड योग्य असेल तोच वापरावा आणि आपला पासवर्ड कोणासही वापरण्यास देऊ नये असे केल्यास त्याची पूर्णतः जबाबदारी त्या व्यक्तीवर राहील या बाबतीत संकल्प वधुवर सूचक केंद्र जबाबदार राहणार नाही.
६) अँप्लिकेशन लॉगिन झाल्यानंतर खालील गोष्टी करणे अनिवार्य आहे
६.१) आपली प्रोफाइल लॉगिन झाली कि आपल्या डिटेल्स व्यवस्थित भराव्यात. आपली माहिती योग्य आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी आणि नसेल तर ती स्वतः अचूक भरावी.
६.२) आपला पासवर्ड चेंज करायचा असेल तर चेंज पासवर्ड ऑप्शन मधून करावा आणि लक्षात ठेवावा.
६.३) अँड्रॉइड अँप्लिकेशन हे सुरुवातीला व्यवस्थित वापरावे जो पर्यंत आपण अँप्लिकेशन व्यवस्थित वापरत नाही तो पर्यंत कोणीही कसलेही Review Google Play Store वर अपलोड करू नये हि नम्र विनंती .
७) कृपया जुन्या वेबसाईट चे पासवर्ड अँड्रॉइड अँप साठी वापरु नये.
लग्न म्हणजे... जुळलेले बंध ...
लग्न म्हणजे.. नवे अनुबंध..
.. आमची कोठेही शाखा नाही ..
.. We Have No Branches ..
TERMS AND CONDITIONS
- There is only for Buddhist people registration be done.
- Rupees 2500/- Registration charges for every year after one year your registration will automatically invalid.
- Your Son/ Daughter photograph is most important at that time of registration size less than 2MB.
- Sankalp marriage Beuro is not responsible for only further complications, clashes or problem. Parents should take their own responsibilities.
- Whomever people are giving the proper details about their son/ daughter (Bio-Data) mention in our form. This information responsibilities is totally upto their parents only Sankalp Marriage Beuro is not responsible for that. Like any physical disabilities, blood group, mental disorders or any illness.
- Their choice responsibility of their parents only.(Son/Daughter) Sankalp marriage Beuro will not interface their choice.
- If their is happening in cheating, any hidden information, misunderstanding or any illegal offence Sankalp Marriage Beuro is not responsible for anything for further complications.
- Dear parents above rules and regulations is necessary for any compulsory for you other wise please don't register your son/ daughter name. It is up to you...! Afterwords your any complaints shall not be grantable.

Success Stories

Nilesh Jagtap weds Priyanka
We are thanks to sankalp team for co-operation and help. I finally got a perfect match we really made for each other. Priyanka My wife is the best wife ever. I luv her a lot. Even though i got a mom and dady as a gift with her. Thanks once again...

Shailesh Ranpise weds Nita
I meet Nita through Sankalp Matrimony. Marriage is most important turning point of life and i am highly thankful to sankalpbuddhist.com to make my search for life partner easy.
Testimonials